20 May 2021 • Episode 10 : अष्टवेध वसाहतीत होणार सौंदर्यस्पर्धा - दे धमाल
दे धमाल मालिकेच्या या भागात, सकाळी प्रभातफेरीदरम्यान झंप्या व त्याचे मित्रमंडळी शितूला घाबरवतात. वॉचमनने अष्टवेध वसाहतीत रंगणाऱ्या सौंदर्यस्पर्धेविषयी सांगताच माधुरी दिवास्वप्न पाहते. ऋतू, माधुरी व शितू सौंदर्यस्पर्धेची तयारी आपापल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने करतात.
Details About दे धमाल Show:
Release Date | 20 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|