भाऊ माझा पाठीराखा
भाऊ माझा पाठीराखा २०११ चा मराठी चित्रपट आहे. अशोक शिंदे, गिरीश ओक, गौरी वैद्य आणि सुरेखा गुचंडी यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत. गौरीचं लग्न कपटाने एका मंद बुद्धी माणसाशी लावलं जातं. अनेक समस्यांना सामोरं जाऊन ती त्याला आपल्या प्रेमाने चांगलं वागायला शिकवते. पण अचानक तो गायब होतो. लहानपणापासून गणपतीलाच आपला भाऊ मानणारी गौरी त्याच्याकडे आपल्या कुंकूवाला वाचवायचा धावा करते.
Details About भाऊ माझा पाठीराखा Movie:
Movie Released Date | 1 Jan 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Bhau Maza Pathi Rakha:
1. Total Movie Duration: 2h
2. Audio Language: Marathi