11 Apr 2025 • Episode 697 : चारुहासच्या वागण्यावर भुवनेश्वरीला संशय
फुलपगारे अक्षराला तिच्या व अधिपतीच्या नात्याविषयी मार्गदर्शन करतो. चारुहासचे वागणे हा अक्षराचा डाव असल्याचा आरोप करत भुवनेश्वरी त्याला अधिपतीसमोर लग्नाचे वचन देण्यास सांगते व तो त्याची अट तिला सांगतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 11 Apr 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
