ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
तुला पाहते रे - एपिसोड  76- नोव्हेंबर 7, 2018

07 Nov 2018 • Episode 76 : तुला पाहते रे - एपिसोड 76- नोव्हेंबर 7, 2018

तुला पाहते रे
U
20m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

आपण वेळेत पूर्ण केलेल्या ऑर्डरचे पैसे मिळताच ते ईशाने घरी येऊन आई बाबांना दिले. तेव्हा, निमकरांनी त्या पैशातून फराळच्या कामात मदत केलेल्यांना भेटवस्तू देण्याचे ठरविले, ज्यामुळे पुष्पा निराश झाली. नंतर , विक्रांतच्या आठवणीने चिंताग्रस्त झालेल्या आईसाहेबांनी फराळ खाण्यास नकार दिल्यामुळे सोन्या चिडली. पुढे, मिसेस गावकर पुष्पाला चकल्यांसाठी भेटल्या ज्या त्यांना त्यांच्या बहिणीला कॅनडाला पाठवायच्या होत्या, तेव्हा ईशाने लंडनला विक्रांतसाठी चकल्या पाठवायचे ठरवले. नंतर, ईशाने लंडनला कुरिअर पाठवण्यासाठी रुपालीची मदत घेतली.

Details About तुला पाहते रे Show:

Release Date
7 Nov 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prathamesh Deshpande
  • Gayatri Datar
  • Leena Palekar
  • Shilpa Tulaskar
  • Ashok Sawant
Director
  • Girish Mohite
TV Shows By Language
Hindi TV Shows