26 Nov 2022 • Episode 231 : सचिनचे सहकारी मारतात त्याला टोमणे
ऑफिसमधील सहकाऱ्यांचे टोमणे ऐकून सचिन एक पत्र रियाच्या टेबलावर ठेवतो. ते पत्र वाचल्यावर सचिन राजीनामा देत असल्याचे वल्लीला कळते. सौरभच्या सरप्राईजने अनामिका सुखावते. ते काही प्रेमळ क्षण एकत्र घालवतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 26 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|