10 Jun 2023 • Episode 241 : अद्वैतच्या होकाराने आनंदतात सर्व
अद्वैत नेत्राच्या पायात पैंजण घालतो. तेजस, केतकी व फाल्गुनी अद्वैतला त्याच्या लग्नाबाबतच्या उत्तराविषयी विचारतात. त्याने नेत्रासोबत लग्न करण्यास होकार देताच सर्वजण आनंदतात पण रुपालीचा चेहरा पडतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 10 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|