25 May 2024 • Episode 68 : एक फोटो पाहून वसुला बसतो धक्का
आकाशला पाहून वसु हरखते. लकी शेट्टीकडून कर्जाची वसुली करतो. बनीला एक फोटो अल्बम सापडतो व तो त्यातील एक फोटो काढतो. तो फोटो पाहून वसुला धक्का बसतो. जयश्री तिची महागडी साडी विशाखाला दाखवते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 25 May 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|