24 Mar 2021 • Episode 21 : अनिकेत वाचवतो राजनचा जीव - पाहिले न मी तुला
मनू-अनिकेत व समर राजनला सर्वत्र शोधतात. आत्ममग्न अवस्थेत चालणाऱ्या राजनचा अपघात होण्यापासून अनिकेत वाचवतो. पुढे, निर्मला-राजनला धीर देत समर मनूचे लग्न लावण्याची जबाबदारीही स्वतःकडे घेतल्याचे सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About পাহিলে না মে তুলা Show:
Release Date | 24 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|