24 Feb 2025 • Episode 361 : अनुष्काचे सत्य कळते प्रीतमला
अनुष्का व दिशाविषयी किर्लोस्करांना न सांगण्याचे हरीश पारुला बजावतो. बॉम्बहल्ल्याची सर्व माहिती काढण्याचे अहिल्यादेवी आदित्यला सांगते. पारु अनुष्का-दिशाचे सत्य सावित्रीला सांगतानाच ते प्रीतम ऐकतो.
Details About पारु Show:
Release Date | 24 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|