18 Mar 2025 • Episode 380 : दामिनीला कळते पारूच्या डोळ्यांचे सत्य
किर्लोस्कर कंपनीचे ओळख चिन्ह असलेल्या डोळ्यांवरून दिशा आदित्यला नोटीस देते. प्रीतम-आदित्य डोळ्यांमागे असलेल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतात. कंपनीच्या चिन्हावरील डोळे पारुचे असल्याचे दामिनीला कळते.
Details About पारु Show:
Release Date | 18 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|