07 Feb 2025 • Episode 345 : पारुवरुन अहिल्यादेवी सुनावते अनुष्काला
पारुवर आरोप करण्यावरुन अहिल्यादेवी अनुष्काला सुनावते व तिची माफी मागायला सांगते. पारुच्या गळ्यातील मंगळसूत्र काढणाऱ्या मारुतीला सावित्री रोखते. पारुवरुन जाब विचारणाऱ्या आदित्यची अनुष्का माफी मागते.
Details About पारु Show:
Release Date | 7 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|