31 Oct 2021 • Episode 60 : यशचे आजोबांना व नेहाचे बंडू काकूंना वचन
बंडू काका परीला पाहून घाबरल्याचे ती यशला कळवते. पुढे, समीरच्या मदतीने आजोबा एक योजना आखतात व यशकडून एक वचन घेतात. नंतर, बंडू काकांची अवस्था पाहून भावुक झालेल्या काकूंना नेहाही एक वचन देते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 31 Oct 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|