03 Dec 2021 • Episode 89 : परी करणार नेहासाठी एक व्रत
परांजपे कशीबशी कारल्याची भाजी करतो. यशच्या अट्टहासामुळे संतापलेली नेहा त्याला सुनावते. बँकेची सूचना पाहून ती चिंतीत होते. पुढे, नेहावरून यश-समीरमध्ये वाद होतो. नेहासाठी परी एक व्रत करण्याचे ठरवते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 3 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|