02 Oct 2021 • Episode 859 : बाबाजी महाराज सांगतात स्वर्ग-नरकाचा अर्थ
ह.भ.प. बाबाजी महाराज चाळक भगवंताचे स्मरण करण्याचे फायदे सांगत स्वर्ग व नरक या संकल्पना समजावून सांगतात. गुरूंचे महत्त्व सांगत ते राम व कृष्णाच्या नामस्मरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 2 Oct 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|