16 Nov 2019 • Episode 430 : संदीप महाराज रुजवतात सत्कर्माचा विचार - मन मंदिरा
मन मंदिराच्या या भागात, ह.भ.प. संदीप महाराज आपल्या कीर्तनातून तुकोबांचे विचार विविध उदाहरणांसहित श्रोत्यांना समजावतात. पुढे, संगतीचे महत्त्व सांगून ते संतसंगतीत राहावे हा सल्लाही देतात. सतत पैशांपाठी लागण्याऐवजी स्वतः सत्कर्म करावे व त्यासाठी इतरांनाही सहाय्य करावे असा विचारही ते रुजवतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 16 Nov 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|