23 Jan 2021 • Episode 658 : छगन महाराजांचे बोधपर कीर्तन - मन मंदिरा
ह.भ.प. छगन महाराज खडके कीर्तनात कुसंगतीचे परिणाम सांगत अहंकाराने आपले होणारे नुकसान उदाहरण देत स्पष्ट करतात. परमेश्वरावर विश्वास ठेवत आपण आपले कार्य समाधानी वृत्तीने करण्याचा उपदेश ते करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात मन मंदिरा मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 23 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|