01 Jun 2023 • Episode 97 : टिळक-आगरकर जातात जानकीकडे जेवायला
जानकी टिळक-आगरकरांना तिच्या खानावळीत जेवायला येण्याचा आग्रह करते. नारायण लोखंडे केसरीकरांच्या सत्कार समारंभाचे त्यांना आमंत्रण देण्यासाठी येतात. पुढे, टिळक-आगरकर जेवायला आल्याने जानकी सुखावते.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 1 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|