04 Jan 2023 • Episode 9 : सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन
बाळने सांगितल्याप्रमाणे गुण मिळवल्याने गोविंदरावांना त्याचे कौतुक वाटते. गोविंदराव सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन करतात. तेव्हाच बाळ नानांना एक वचन देतो. टिळकांकडे वासूदेव बळवंत फडके येतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 4 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|