12 May 2025 • Episode 766 : भीम पोलिसांसह पोहोचतो मेघनाथच्या गोदामात
ऑडिओ भाषा :
शैली :
मद्यधुंद जोकू फुलियावर हात उचलायला जाणार इतक्यात भीम त्याला रोखत चाळीबाहेर ढकलतो. मेघनाथ गोदामाची जागा बदलण्याचे ठरवतो व गोपी, नंदू आणि मालोजीला बेशुद्ध करतो. तितक्यात भीम पोलिसांसह गोदामाकडे येतो.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 12 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|