16 Jan 2023 • Episode 61 : शैलजा धमकावते शैलेश आणि मिहीरला
प्रभासची मागणी ऐकून वीणा त्याची चेष्टा करते. वीणाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोहर सुखावतो. योगिनीजवळील ग्राहकांच्या नावाची यादी पाहून शैलजा शैलेश आणि मिहिरला जाब विचारते व त्यांना एक धमकी देते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 16 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|