22 Sep 2020 • Episode 20 : रेश्मावरून विजय विचारतो अजितकुमारला जाब - देवमाणूस
रेश्माने तिचे दुःख व्यक्त करताच अजितकुमार तिला धीर देतो. नंतर, विजयने रेश्माबद्दलचा जाब विचारताच अजितकुमार त्यालाच उलट प्रश्न करतो. आजीवर संतापलेला अजितकुमार त्याच्या खोलीची झडती घेण्याचे मंगल व बाबूला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 22 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|