09 Nov 2020 • Episode 61 : अपर्णाच्या आईचा अजितकुमारवर संशय - देवमाणूस
अपर्णाची आई अजितकुमारवरचा संशय व्यक्त करत तिला त्याच्यापासून लांब राहण्यास सांगते. तिच्या आईने लग्नाला नकार दिल्याने अजितकुमार वैतागतो. तिची आई मात्र त्याला धमकावत अपर्णापासून लांब राहावे असे दटावते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 9 Nov 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|