अजितकुमार विजयला रोखतो पोलिसांकडे जाण्यापासून - देवमाणूस

23 Sep 2020 • Episode 21 : अजितकुमार विजयला रोखतो पोलिसांकडे जाण्यापासून - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

अजितकुमारने पोलिसांना बोलावण्याचे म्हणताच आजीने यासाठी दुजोरा दिल्याने तो चकित होतो. अजितकुमार बदनामीची भीती दाखवत विजयला पोलिसांकडे जाण्यापासून रोखतो. पुढे, विजय पोलीस स्थानकात गेल्याचे बजा अजितकुमारला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
23 Sep 2020
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant