14 Oct 2022 • Episode 25 : रावसाहेब विचारतात वैजयंतीला जाब
वैजयंतीने नवमीला साखरपुडा करण्याचे सुचवताच प्रतापराव त्यासाठी होकार देतात. नवमीला साखरपुडा ठरवण्यावरून रावसाहेब वैजयंतीला जाब विचारतात. मुक्ताशी बोलता यावे यासाठीची एक योजना सारंग पप्याला सांगतो.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 14 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|