02 Jan 2024 • Episode 86 : संत तुकोबा व एकनाथांच्या अभंगांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
संत तुकोबांचे 'आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें', 'तुम्ही सनकादीक संत' आणि 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव' हे अभंग गायले जातात. संत एकनाथ व संत सावता माळी यांच्या अभंगांचे भावपूर्ण सादरीकरण होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 2 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|