22 Feb 2025 • Episode 827 : अर्जुनच्या वागण्यावर कुटुंबीय नाराज
अर्जुन डॉक्टरांकडून अप्पीला तातडीने घेऊन गेल्याने कुटुंबीय नाराज होतात. दीपा रडतच अर्जुनला तिच्या कटू भूतकाळाविषयी सांगते. अर्जुन राजाला ताकीद देतो. मोना व रुपाली अप्पीविषयीची शंका स्वप्नीलला सांगतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 22 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|