आजी आणि नात
आजी आणि नात हा २०१० मधील सुलभा देशपांडे आणि तेजश्री वालावलकर यांच्यावर चित्रित मराठी सिनेमा आहे. आजी आणि नात ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे. अक्षता या ७ वर्षाच्या मुलीला आजी आजोबांचं खूप कौतुक आहे पण तिचे आई वडील अनाथ असल्याने तिला आजी आजोबा नाहीत. एक दिवस अक्षता खेळताना चुकून सुमित्राला फोन लावते. सुमित्रा ही एकटीने आयुष्य जगणारी वृद्ध महिला आहे. तिची नातवंडही अक्षताच्या वयाची असल्याने सुमित्रा अक्षता बरोबर लगेच मिसळते व त्यांच्यामध्ये आजी आणि नातीच घट्ट नातं जुळतं.
Details About आजी आणि नात Movie:
Movie Released Date | 1 Jan 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Aaji Ani Naat:
1. Total Movie Duration: 1h 57m
2. Audio Language: Marathi