07 Aug 2019 • Episode 1 : परीक्षकांचा स्पर्धक आणि पालकांशी संवाद - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या आजच्या भागात, सुरुवातीला निवड फेरीची झलक दाखवतात. निवेदक मृण्मयी देशपांडे, परीक्षक सावनी शेंडे आणि वैभव मांगले यांची ओळख करून देते व त्यांच्याशी संवाद साधते. परीक्षक स्पर्धकांसोबतच त्यांच्या पालकांशीही संवाद साधतात आणि निवडक स्पर्धकांना सोनेरी गुरुकिल्ली प्रदान करतात.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 7 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|