12 Jun 2019 • Episode 518 : सेलिब्रेटी पॅटर्नमधील पहिलं-वहिलं एलिमिनेशन – चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘तुला पाहतेच रे – भाग ३' च्या उत्कंठावर्धक व हास्य धमाका अशा शेवटाने सर्व हसून लोटपोट होतात. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या कलाकारांशी ऐतिहासिक विषयांवरील गप्पांसोबत पुर्नजन्मावरील विनोदी नाट्य सादरीकरण होते. सेलिब्रेटी पॅटर्नच्या एलिमिनेशनने मंचावर तणाव निर्माण होतो.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 12 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|