Back
नटवरला पाहून घाबरते डिंपल

19 Dec 2021 • Episode 1 : नटवरला पाहून घाबरते डिंपल

Subscribe to watch

गावातील सर्वजण अजितकुमारच्या पुण्यतिथीची तयारी करतात. डिंपल त्याच्या पुतळ्याचे उद्घाटन करते. नटवरची अवस्था पाहून त्याची बायको सलोनी चिंतीत होते व ते दोघेही कातळवाडीत येतात. नटवरला पाहून डिंपल घाबरते.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
19 Dec 2021
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar