24 Aug 2025 • Episode 6 : श्रुती व गौरव करतात बाजरीचे क्रेप्स
श्रुती मराठे व गौरव घाटणेकर यांचे संकर्षण स्वागत करतो. ते त्यांच्या पहिल्या भेटीचा गमतीदार किस्सा सांगतात. पुढे, ते दोघे बाजरीचे क्रेप्स आणि श्रुती सोयाबीन खिमा हे पदार्थ करते.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला Show:
| Release Date | 24 Aug 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


