Back
हेमंत आणि क्षिती करतात अननसाचा शिरा

09 Aug 2025 • Episode 1 : हेमंत आणि क्षिती करतात अननसाचा शिरा

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचे संकर्षण स्वागत करतो. तो दोघांची पहिली भेट ते प्रेम जडण्याचा प्रवास जाणून घेतो. नंतर, ते दोघे त्यांच्या नात्याचे गोड गुपित उलगडत अननासाचा शिरा आणि बेसनाचे लाडू करतात.

Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला Show:

Release Date
9 Aug 2025
Genres
  • रियालिटी
  • Mild Humour
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade