31 Aug 2025 • Episode 8 : हार्दिक करतो मोदकाची आमटी
संकर्षण प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचे स्वागत करतो. काही गमतीदार किस्से सांगून ते दोघे भरलेले वांगे करतात व हार्दिकला मोदकाची आमटी करण्याचे आव्हान मिळते.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला Show:
| Release Date | 31 Aug 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


