• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • FREE5
  • वेब सीरिज
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा

‘कोहळ्याच्या गोड वड्या’ व ‘कच्च्या केळीचे शेंगोळे’ - आम्ही सारे खवय्ये

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

कूकरी

आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण यांच्याशी संवाद साधताना निर्मलाताई त्यांच्या कचरा व्यवस्थापनाशी निगडित व्यवसायाबद्दल सांगतात. पुढे, त्या ‘कोहळ्याच्या गोड वड्या’ या पदार्थाची पाककृती दाखवून त्यानंतर उपवासासाठी खास ‘कच्च्या केळीचे शेंगोळे’ हा पदार्थ तयार करतात.