नंदिता जाते मळ्यात राहायला - तुझ्यात जीव रंगला
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा
तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या आजच्या भागात, राणाचे भास होत असल्याने नंदिता घर सोडून जायचे ठरवते पण राणा तिला एक उपाय सांगतो. त्यानुसार नंदिता चंदासोबत मळ्यात राहायला जाते. राणा बरकतला फोन करून योजनेनुसार पुढची तयारी करायला सांगतो आणि स्वतःही पूर्वीच्या राणाचा वेष घेऊन अंजलीसोबत मळ्यात जातो.