सर्वांचे बोलणे आठवून रुपालीला येतो संशय
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :
ड्रामा,
सुपरनॅचरल
तेजस प्रतिबिंब नसल्याची खात्री पटताच सर्व आनंदतात. फाल्गुनीला घाबरवून गुपित जाणून घेण्याचा रुपाली प्रयत्न करते. पुढे, सर्वांच्या बोलण्यातील एक पालुपद लक्षात येताच रुपालीला त्यावरून शंका येते.