जमाई 2.0 - टीजर
ऑडिओ भाषा :
हिंदी
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
Romance,
थ्रिलर
जमाई 2.0 ZEE5 ओरिजनल सीरिज आहे, यात रवी दुबे, निया शर्मा आणि अचिंत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा रोमॅंटिक थ्रिलर, लोकप्रिय टेलीव्हिजन सीरिज जमाई राजा याचा डिजिटल सिक्वल आहे. रोशनीची आई, दुर्गादेवी शहरातील नाईट क्लबची मालकीण असून, रात्रीचं जीवन आणि त्यावेळची मानसिकता ह्यावर तिची मजबूत पकड आहे. दुर्गा देवीच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळते, जेव्हा सिद्धार्थ तिच्या जीवनात प्रवेश करतो. तो सिद्धार्थ,ज्याचा भूतकाळ अनेक रहस्यांनी भरलेला आहे.
FIFA 2026