• Home
  • SportsFIFA 2026
  • TV Shows
  • Movies
  • FREE5
  • Web Series
  • KidZ
  • Live TV
  • LOLZ
  • Rent
  • Music
  • Videos
  • Eduauraa
Customer Support
लॉग इन
प्लॅन खरेदी करा

तुला पाहते रे - एपिसोड 143 - जानेवारी 22, 2019

ऑडिओ भाषा :

मराठी

शैली :

ड्रामा

निमकर आणि पुष्पा भरल्या मनाने चाळीतील सर्वांचा निरोप घेऊन आपले घर सोडतात. दरम्यान, चाळीतील प्रत्येकजण निमकरांच्या विरहाने कासावीस होतात. नंतर, सरंजामेंच्या घरी जोगतीण येते आणि संकटाचा चक्र फिरण्याआधी परावरील अंबाबाईची ओटी भरून ये असे ती ईशाला सांगते. पुढे, निमकर आणि पुष्पा ईशाच्या घरी पोहचतात, परंतु तिला संशय येऊ नये म्हणून ते आपले सामान बाहेरच ठेवतात. शेवटी, पुष्पाने आणलेले लाडू आईसाहेब प्रेमाने खातात.