• Home
  • SportsFIFA 2026
  • TV Shows
  • Movies
  • FREE5
  • Web Series
  • KidZ
  • Live TV
  • LOLZ
  • Rent
  • Music
  • Videos
  • Eduauraa
Customer Support
लॉग इन
प्लॅन खरेदी करा

नटरंग

U
2h 1m
2010
चित्रपट
ऑडिओ भाषा :

मराठी

सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

ड्रामा,

म्युझिकल

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या नटरंग मध्ये सोनाली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. १९७८ च्या नटरंग या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे. नटरंग ही गुणाची गोष्ट आहे. नोकरी गेल्यावर गुणा मित्रांबरोबर तमाशाचा फड उघडतो. गुणा स्वतः त्या फडात नाच्याच काम स्वीकारतो. अनेक याशांबरोबरच त्याला कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्यात दुःख ही झेलावी लागतात.