• Home
  • SportsFIFA 2026
  • TV Shows
  • Movies
  • FREE5
  • Web Series
  • KidZ
  • Live TV
  • LOLZ
  • Rent
  • Music
  • Videos
  • Eduauraa
Customer Support
लॉग इन
प्लॅन खरेदी करा

दे धक्का

U/A 13+
1h 50m
2008
चित्रपट
ऑडिओ भाषा :

मराठी

सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

कॉमेडी,

Thriller

दे धक्का हा २००८ मधील शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे आणि मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. जाधव कुटुंबाच्या हालाकीच्या आर्थिक परिस्थितून वर येण्यासाठी फक्त एकच मार्ग उरला असतो तो म्हणजे त्यांच्या मुलीने मुबंईत होणारी नृत्य स्पर्धा जिंकून मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळवावी. तिला स्पर्धेत पाठिंबा देण्यासाठी पूर्ण जाधव कुटुंब मुंबईला येत. ती स्पर्धा जिंकून जाधव कुटुंबियांच्या अडचणी कमी होतील का?