युद्ध..अस्तित्वाची लढाई
युद्ध..अस्तित्वाची लढाई हा २०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, राजेश श्रृंगारपुरे, गणेश सोनावणे, पंकज विष्णू यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर 'इंडियाज डॉटर' या डॉक्युमेंट्रीची आठवण येते. समाजातील अनिष्ट प्रवृत्ती संपविण्यासाठी निर्भीड पत्रकार रागिणी, कर्तव्यनिष्ठ पोलिस ऑफिसर गुरु नायक आणि मनोचिकित्सक डॉ. सारंगी यांनी छेडलेल्या अस्तित्वाच्या लढाईचा विजय होईल का?
Details About युद्ध..अस्तित्वाची लढाई Movie:
Movie Released Date | 15 May 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Yudh.. Astitvachi Ladai:
1. Total Movie Duration: 1h 58m
2. Audio Language: Marathi