पळशीची पीटी
पळशीची पीटी हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित दिग्दर्शित या चित्रपटात किरण ढाणे, राहुल मुगदम, राहुल बेलापूरकर आणि धोंडिबा कारंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा माळरानात मेंढपाळाचं काम करणाऱ्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भागीच्या साहस कथेला सलाम करते. ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाद्वारे निवड करण्यात आली आहे. 'भागी' आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत, नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते कि नाही हे पाहण्यासाठी पळशीची पीटी हा चित्रपट नक्की पाहा.
Details About पळशीची पीटी Movie:
Movie Released Date | 23 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Palshichi PT:
1. Total Movie Duration: 1h 35m
2. Audio Language: Marathi