दोन घडीचा डाव
दोन घडीचा डाव हा २०११ मधील मराठी थ्रिलर चित्रपट आहे. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, साई ताम्हणकर आणि अजिंक्य देव यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात आयुष्य हे एका खेळा प्रमाणे सांगितलं आहे. खेळ खेळणाऱ्याने जोखीम घेण्याचीही तयारी ठेवावी. आयुष्य हे जगण्यासाठी आहे. आयुष्य कितीही लहान असले तरीही ते पूर्णपणे जगता येत या तत्वज्ञानावर आधारित हा चित्रपट आहे.
Details About दोन घडीचा डाव Movie:
Movie Released Date | 25 Mar 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Don Ghadicha Daav:
1. Total Movie Duration: 1h 46m
2. Audio Language: Marathi