04 Oct 2018 • Episode 46 : तुला पाहते रे - एपिसोड 46 - ऑक्टोबर 4, 2018
बिपीन ईशासाठी दहा सोन्याच्या चैन घेऊन येतो. तेव्हा एवढ्या मोठ्या खर्चिक गोष्टीने निमकर चिंतेत पडले, एवढ्यात निशाला तिचा पहिला पगार झाल्याचा मेसेज आला. त्यावेळी तिचा पगार पस्तीस हजार असल्याचे तिच्या आईबाबांसह बिपिननेही गुपचूप ऐकले. नंतर, झेंडे मायराला सांगतात की, विक्रांतने कर्मचाऱ्यांच्या मॅन्युअलमध्ये काही बदल करायचे आहेत. नंतर, मायराने पाठवलेलं कर्मचारी मॅन्युअलला आपली नोकरी गेल्याच लेटर समजून ईशा ते वाचण्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्यानं नक्की काय आहे हे विक्रांत तिला समजावतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 4 Oct 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|