25 Jan 2023 • Episode 282 : राधा ठरवते नीलशी लग्न करण्याचे
सर्वजण वाड्यावर नीलच्या साखरपुड्याची तयारी करतात. नीलच्या योजनेमुळे राधाला त्याच्यावरील तिच्या प्रेमाची जाणीव होते. नील ने लग्नाची मागणी घालताच राधा त्याला होकार देते व ते दोघेही लग्न करण्याचे ठरवतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 25 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|