04 Nov 2022 • Episode 211 : आकाशच्या वक्तव्याने घाबरतात सर्व
वाड्यावर आलेला आकाश सर्वांना त्याच्या व अनामिकाच्या लग्नाची पत्रिका देतो. सौरभविषयीच्या त्याच्या वक्तव्याने सर्वजण घाबरतात. अनामिका आकाशला एक गोष्ट खडसावून सांगते. अप्पा वल्लीला सुनावतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 4 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|