06 Mar 2025 • Episode 153 : सखदेवच नोकर असल्याचे कळते सावलीला
ऑडिओ भाषा :
शैली :
सखदेव घरात सावलीपासून लपण्याचा प्रयत्न करतो. जगन्नाथ व अल्काने आमंत्रण दिल्याने देवा त्यांच्याकडे जेवायला जातो व त्यांना सावलीविषयी आश्वस्त करतो. पुढे, सखदेवच नवा नोकर असल्याचे जाणून सावली दु:खी होते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
| Release Date | 6 Mar 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
