11 Oct 2024 • Episode 231 : पारुचे होते अपहरण
अहिल्यादेवीला सत्य सांगण्याच्या कल्पनेने आदित्य घाबरतो. मिहिरच्या अपघाताविषयी आदित्यला कळते. दिशाची माणसे पारुचे अपहरण करतात. प्रीतम अहिल्यादेवीला दिशाविषयी सांगत त्याला लग्न करायचे नसल्याचे सांगतो.
Details About पारु Show:
Release Date | 11 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|