29 Aug 2022 • Episode 19 : राघव देतो आनंदीला घरी गणपती आणण्यास नकार
आनंदीच्या हातात खरेदीच्या पिशव्या पाहून रमा तिच्याशी खोचक बोलते. घरी गणपती आणण्याची विनंती आनंदीने करताच राघवला एक प्रसंग आठवतो व तो त्यासाठी नकार देतो. रमाचे बोलणे ऐकून आनंदी गणपती आणण्याचे ठरवते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 29 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|