20 Sep 2021 • Episode 24 : कारखान्याच्या अहवालाची हरवते फाईल
भाऊसाहेबांसमोर अहवाल सादर करायचा असल्याने राया अस्वस्थ होतो. पुढे, अहवालाची फाईल हरवल्याने राया व कृष्णा चिंतीत होतात. गुली व हृतिक रायाच्या स्थळाकडे जाऊन त्यांना पत्रिका जुळवण्यास सांगतात.
Details About मन झालं बाजिंद Show:
| Release Date | 20 Sep 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
